कोड्यांचे विषय
शिफारस केलेले
टप्पे
ओपनिंग३०७,२५५
खेळाच्या सुरूवातीचे डावपेच.मध्यखेळ२,७५६,२१४
खेळाच्या दुसऱ्या टप्प्यातील डावपेच.अंत्यखेळ२,९५७,६५८
खेळाच्या शेवटच्या भागातील डावपेच.हत्तीचा अंत्यखेळ३१४,१६८
फक्त हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.उंटाचा अंत्यखेळ७९,८४०
फक्त उंट आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.प्याद्यांचा अंत्यखेळ२११,७९९
फक्त प्याद्यांचा अंत्यखेळ.घोड्याचा अंत्यखेळ४८,४६०
फक्त घोडे आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीराचा अंत्यखेळ६७,६४८
फक्त वझीर आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.वझीर आणि हत्ती४३,९७८
फक्त वझीर, हत्ती आणि प्याद्यांचा अंत्यखेळ.ओपनिंग द्वारेआणखी »
Sicilian Defense१९५,३४६
French Defense८२,७४७
Queen's Pawn Game७५,०५४
Italian Game७१,७४७
Caro-Kann Defense६८,८८८
Scandinavian Defense५४,०९७
Queen's Gambit Declined४७,४२२
English Opening३९,८४३
Ruy Lopez३८,७०४
Scotch Game३५,५३२
Indian Defense३४,४७९
Philidor Defense२४,२२९
आकृतिबंध
पुढे गेलेले प्यादे३६३,७७०
तुमचे एखादे प्यादे विरोधकाच्या स्थितीमध्ये खूप आत गेले आहे, बहुधा बढती करायची धमकी देत आहे.f2 किंवा f7 वर हल्ला४३,३०४
f2 किंवा f7 वरील प्यादयांवर लक्ष ठेवून हल्ला, फ्राइड लिवर ओपनिंगमध्ये केला जातो तसा.रक्षकाला मारा४१,७८९
एखाद्या सोंगटीच्या बचाव करणाऱ्या सोंगटीला वगळणे, त्यामुळे नवीन असुरक्षित झालेल्या सोंगटीला पुढच्या चालीत परत मारता येऊ शकते.शोधला गेलेला हल्ला३१३,४०३
एखादी सोंगटी (उदाहरणार्थ घोडा), जी आधी एखाद्या लांब पल्ल्याच्या हल्ला करणाऱ्या सोंगटीला (उदाहरणार्थ हत्ती) अडवत असेल, त्याला दुसऱ्या सोंगटीच्या वतेतून बाजुला करणे.दुपट शह३१,१५४
एकाच वेळी दोन सोंगट्यांनी शह देणे, त्यामुळे शोधला गेलेला हल्ला जो एखादी सोंगटी हलवून लांबच्या पल्ल्याच्या सोंगटीकडून समोरच्या राजावर हल्ला केला जाईल.उघड राजा१७७,५३०
एक डावपेच ज्यामध्ये राजासह त्याच्या भोवती मोजके रक्षक मोहरे असतात, ज्यामुळे अनेकदा शहमात होते.फोर्क७९६,५८८
अशी चाल जिथे हलवलेला मोहरा एकाच वेळी दोन प्रतिस्पर्ध्याच्या मोहऱ्यांवर हल्ला करतो.आधार नसलेली सोंगटी२४०,२९४
विरोधकाच्या सोंगटीचा बचाव नसेल किंवा अपुरा असेल आणि ती मोफत मारता येईल असा डावपेच.राजाच्या बाजुचा हल्ला५१३,०५०
विरोधकाच्या राजाने किल्लेकोट केल्यावर त्याच राजाच्या बाजुने हल्ला चढवणे.पीन३६६,४२८
टाचण किंवा सोंगटी हलल्यास तिच्या मागील जास्त मुल्याच्या सोंगटीवर हल्ला होईल असे डावपेच.वझीराच्या बाजूवर हल्ला८८,६२५
विरोधकाच्या राजाने वझीराच्या बाजूला किल्लेकोट केल्यानंतर त्यावर केलेला हल्ला.बलिदान४४१,२०१
अल्पकाळासाठी मोहरे गमावून काही चालीनंतर परत फायदेशीर स्थिती प्राप्त करण्याचे डावपेच.कट्यार१३४,७८९
या प्रकारात जास्त मूल्याच्या मोहऱ्यांवर हल्ला केला जातो मग तो जास्त मूल्याचा मोहऱा बाजूला झाल्यामुळे मागच्या कमी मूल्याच्या मोहऱ्यावर हल्ला होऊन तो मारला जाऊ शकतो, म्हणजे पीनच्या उलट.अडकलेली सोंगटी७१,२९७
मर्यादित चाली उपलब्ध असल्यामुळे सोंगटीचे मरण अटळ आहे.प्रगत
आकर्षण२१३,५१७
सोंगट्यांचा विनिमय किंवा बलिदान, ज्यामुळे विरोधकाची सोंगटी एखाद्या विशिष्ट घरात येवून पुढचे डावपेच खेळण्यास मोकळीक मिळते.जागा मोकळी करणे७८,१८२
एक चाल, जी एखाद्या उपलब्द्धतेनंतर, जेव्हा एक घर, पंक्ति किंवा कर्ण रिकामे होईल जेणेकरून पुढील डावपेच रचता येईल.उलगडलेला शह१०८,८०८
लपलेल्या आक्रमक मोहऱ्यापासून शह उलगडण्यासाठी समोरील मोहरा हलवा, ज्यामुळे अनेकदा निर्णायक फायदा होतो.बचावात्मक चाल३६०,९७३
एक अचूक चाल किंवा चालींचा क्रम जो सोंगट्या वाचवायला उपयोगी ठरेल आणि पुढे फायदा मिळवायला उपयोगी ठरेल.विक्षेपण२५९,१३९
एखादी अशी चाल जी विरोधकाच्या महत्त्वाचे काम (जसे की एखाद्या घराचे रक्षण) करणऱ्या सोंगटीचे लक्ष्य विचलित करते. काही वेळेस यालाच ओवरलोडिंग (जास्तीचे ओझे) म्हणतात.हस्तक्षेप२२,३५५
एखादी सोंगटी समोरच्याच्या दोन सोंगट्याच्या मधून हलवणे जेणेकरून विरोधकाच्या एक किंवा दोन सोंगट्याचा बचाव जाईल, उदाहरणार्थ एक घोडा जो सुरक्षित घरात आहे आणि जो दोन हत्तीच्या मध्ये असेल.अनपेक्षित चाल७५,६३१
विरोधकाला अपेक्षित चाल खेळण्यापूर्वी, विरोधकाला प्रतिसाद देण्यास भाग पाडणारी वेगळीच चाल खेळा. यालाच 'झ्विशेंझुग' किंवा 'अनपेक्षित चाल' म्हणतात.शांत चाल२४६,३५९
शह, हल्ला किंवा लगेच मारण्याची धमकी यांपैकी काहीच न करणारी चाल, जी भविष्यातील अटळ हल्ल्याची लपून तयारी करते.क्ष-किरण हल्ला२१,०२३
सोंगटी शत्रूच्या सोंगटीमधून त्यामागील घरावर हल्ला किंवा बचाव करते.झुगझ्वांग६०,०२२
विरोधकाच्या चाली मर्यादित आहेत, आणि कोणतीही चाल खेळल्यास त्याची स्थिती अजूनच वाईट होईल.मात
शहमात१,८२३,५७९
शैलीबद्ध खेळ जिंका.एक चालीत मात८३५,२७७
एका चालीत मात द्या.दोन चालीत मात७६८,०५७
दोन चालीत मात द्या.तीन चालीत मात१८६,९२३
तीन चालीत मात द्या.4 चालीत मात२७,४१७
चार चालीत मात द्या.5 किंवा अधिक चालीत मात५,९०७
जास्त चालीनंतरची मात शोधा.माताचे प्रकारे
एनास्ताशियाची मात७,०३९
घोडा आणि हत्ती किंवा वजीर एकत्र येऊन राजाला पटाची बाजू आणि त्याच्याच सोंगट्या यांमध्ये अडकवतात.अरेबीयन मात६,९५०
घोडा आणि हत्ती एकत्र येऊन विरोधकाच्या राजाला पटाच्या कोपऱ्यात अडकवतात.शेवटच्या पंक्तीत मात१९६,३००
राजाला त्याच्या पहिल्या पंक्तीत शह आणि मात देणे, जेव्हा राज्य त्याच्याच सोंगट्यांमुळे अडकला असेल.बॅलेस्ट्रा मात१,३६८
एक उंट मात पोहोचवतो, तर एक राणी उर्वरित पाळण्याची जागा बंद करते.दुहेरी हत्तींची मात६,३६१
दोन हत्ती एकत्र येऊन राजाला २ घरात अडकवून मात देतात.बोडनची मात३,४८१
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.कोपऱ्यातले मात.१०,७९४
मातला गुंतवून ठेवण्यासाठी राजाला कोपऱ्यात हत्ती किंवा राणीने बंदिस्त करा.दोन उंटांची मात३,४२१
दोन हल्ले करणारे उंट तिरक्या कर्णावरुन विरोधकाच्याच सोंगट्यामध्ये अडकलेल्या राजाला मात देतात.डवटेल मात३,८१७
वजीर जवळच्या राजाला मात देतो, जिथे राजाला सुटकेसाठी फक्त दोन उपलब्ध घरे त्याच्याच सोंगट्यांनी अडवली आहेत.हुक मात९,९८८
हत्ती, घोडा आणि प्यादे यांबरोबर विरोधकाचेच एक प्यादे यांनी विरोधकाच्या राजाला अडकवून ठेवून केलेली शहमात.अहिल्यानगरची शहमात५,५२०
शत्रू राजाच्या शेजारी एक हत्ती असतो आणि त्याला वझीराचा आधार असतो, हा वझीर राजाच्या सुटकेच्या चौकांनाही अडवतो. हत्ती आणि राणी शत्रू राजाला ३x३ च्या "घातक चौकोनात" पकडतात.पिल्सबरीची मात६७,६४९
हत्ती मात देतो व उंट बंदिस्त करण्यात मदत करतो.मॉर्फीची मात७,१३५
उंट मात देतो व हत्ती बंदिस्त करण्यात मदत करतो.नाट्यगृहातील मात६३,९४२
राजाला हत्तीने शह द्या व उंटाने हत्तीचे रक्षण करा.त्रिकोणी मात७,८५४
शत्रू राजापासून एक घर अंतरावर वझीर आणि हत्ती एकाच स्तंभावर किंवा पंक्तीवर असल्याने एक त्रिकोण तयार करतात.वुकोव्हिचची शहमात२,४८७
राजाला शहमात करण्यासाठी एक घोडा आणि हत्ती एकत्र येतात. हत्ती तिसऱ्या सोंगट्याच्या आधारावर मात देतो आणि घोडा राजाच्या सुटकेच्या चौकांना रोखण्यासाठी वापरला जातो.गुदमरून मात२२,६१८
घोड्याने दिलेल्या शहामुळे राजाची स्वतःच्याच सोंगट्यांमध्ये अडकून (गुदमरून) झालेली शहमात.विशिष्ट चाली
किल्लेकोट२,५८५
आपल्या राजाला सुरक्षित ठिकाणी पोचवा, आणि हत्तीला हल्ल्यासाठी तैनात करा.एन पसांट८,४५०
एन पसांट नियमाचा समावेश असलेला एक डावपेच, जेथे प्रतिस्पर्ध्याच्या ज्या प्याद्याने सुरुवातीच्या दोन-घर चालीचा वापर केला आहे, त्याला तुमचे प्यादे पकडू शकते.पदोन्नती१४१,४०७
तुमच्या प्याद्याला बढती देऊन वझीर अथवा इतर सोंगटी बनवा.अध:-पदोन्नती१,११६
घोडा, उंट किंवा हत्तींमध्ये बढती.लक्ष्य
समानता४३,०२७
पराभवाच्या स्थितीतून बाहेर पडून खेळ बरोबरीत सोडवा किंवा संतुलित स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≤ 200cp)फायदा१,८०३,३०१
संधी साधून निर्णायक फायदा मिळवा (200 cp ≤ मूल्यांकन ≤ 600cp)निर्णायक२,३२६,०२०
विरोधकाची घोडचूक ओळखून निर्णायक स्थिती प्राप्त करा. (मूल्यांकन ≥ 600cp)शहमात१,८२३,५७९
शैलीबद्ध खेळ जिंका.लांबी
एक चालीचे कोडे८८२,५३४
एक चालीचे कोडे.छोटे कोडे३,०९४,७१३
विजयासाठी दोन चाली.मोठे कोडे१,५३३,७०७
विजयासाठी तीन चाली.जास्त चालींचे कोडे४८४,९७३
चार किंवा जास्त चालींत विजय.स्रोत
पदवीधर खेळ८००,८८०
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.पदवीधर विरुद्ध पदवीधर खेळ७५,५८८
पदवीधर खेळाडूंच्या खेळातील कोडी.सुपर ग्रँडमास्टरांचे खेळ३,१७६
जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या खेळातील कोडी.खेळाडूंचे खेळ
तुमच्या किवा इतर खेळाडूंच्या डावांतून व्युत्पन्न कोडी.ही कोडी सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध आहेत. database.lichess.org वरून उतरवून घेता येतील.